तुम्हाला माहिती आहे 20 रुपयांच्या नोटेवरील सुंदर Beach चे रहस्य ? | Collector
TV9 Marathi
तुम्हाला माहिती आहे 20 रुपयांच्या नोटेवरील सुंदर Beach चे रहस्य ?
तुम्ही कधी 20 रुपयांची जुनी नोट निरखून पाहिली आहे का ? या नोटेच्या मागे एक समुद्र किनाऱ्याचे दृश्य दिसते. पण तुम्हाला माहिती आहे ही जागा प्रत्यक्षात आहे, कुठे ते पाहूयात....