TV9 Marathi
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील अनेक संबंधितांबाबत पोलीस दल सखोल तपास करत आहे. इतकेच नाही, तर भोंदू खरातवर आत्तापर्यंत चौदा ते पंधरा गुन्हे दाखल झाले असून अनेक धक्कादायक अपडेट्स समोर आले आहेत. मात्र, यामध्ये रुपाली चाकणकर हे नाव अनेकांकडून घेतले जात होते
Go to News Site