साप आयुष्यात कधीच घरात घुसणार नाही, एका पदार्थाच्या रसामुळे लांबूनच जातो पळून! | Collector
TV9 Marathi
साप आयुष्यात कधीच घरात घुसणार नाही, एका पदार्थाच्या रसामुळे लांबूनच जातो पळून!
दरम्यान, तुमचे घर ग्रामीण भागात असेल किंवा तुमचे घर जंगलात, शेतात असेल तर साप येऊ नये यासाठी एक विशेष काळजी घेता येईल. हा उपाय केला तर तुमच्या घरात साप येणारदेखील नाही. हा उपाय कोणता ते जाणून घेऊ या...