Collector
आयपीएल स्पर्धेदरम्यान अर्जुन तेंडुलकरला मिळाले पाचपट पैसे, आता या फ्रेंचायझीकडून खेळणार | Collector
आयपीएल स्पर्धेदरम्यान अर्जुन तेंडुलकरला मिळाले पाचपट पैसे, आता या फ्रेंचायझीकडून खेळणार
TV9 Marathi

आयपीएल स्पर्धेदरम्यान अर्जुन तेंडुलकरला मिळाले पाचपट पैसे, आता या फ्रेंचायझीकडून खेळणार

आयपीएल स्पर्धेत अर्जुन तेंडुलकरला अजून प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण पुढच्या काही सामन्यात ही संधी मिळू शकते. असं असताना अर्जुन तेंडुलकरवर एका फ्रेंचायझीने मोठा डाव लावला आहे. तसेच त्याच्यासाठी पाचपट पैसै मोजले आहेत.

Go to News Site