Collector
भीषण उन्हाळ्यात कारची अशी घ्या काळजी, इंजिन ओव्हरहीटिंग आणि टायर फुटण्यापासून मिळेल सुटका | Collector
भीषण उन्हाळ्यात कारची अशी घ्या काळजी, इंजिन ओव्हरहीटिंग आणि टायर फुटण्यापासून मिळेल सुटका
TV9 Marathi

भीषण उन्हाळ्यात कारची अशी घ्या काळजी, इंजिन ओव्हरहीटिंग आणि टायर फुटण्यापासून मिळेल सुटका

वाढत्या उन्हाचा पारा केवळ माणसांसाठीच नाही, तर गाड्यांसाठीही डोकेदुखी ठरतो. उन्हाळ्यात इंजिन ओव्हरहीटिंग आणि हायवेवर वेगात असताना टायर फुटण्याचे प्रमाण वाढते. अशा वेळी कुलंटची पातळी तपासणे आणि टायरमधील हवेचा दाब योग्य राखणे अत्यंत गरजेचे आहे. या साध्या सावधगिरीमुळे तुम्ही कारचे लाखो रुपयांचे नुकसान होण्यापासून सहज वाचवू शकता.

Go to News Site