Collector
IPL 2026 Playoff: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने प्लेऑफचं गणितच सांगितलं, म्हणाला.. | Collector
IPL 2026 Playoff: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने प्लेऑफचं गणितच सांगितलं, म्हणाला..
TV9 Marathi

IPL 2026 Playoff: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने प्लेऑफचं गणितच सांगितलं, म्हणाला..

आयपीएल 2026 स्पर्धेतील 44 वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून हार्दिक पांड्याने प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच प्लेऑफच्या जागेबाबत संघाचं गणित सांगून टाकलं.

Go to News Site