CSK vs MI : मुंबईच्या फक्त 159 धावा, पलटण चेन्नई सुपर किंग्सला रोखणार? | Collector
TV9 Marathi
CSK vs MI : मुंबईच्या फक्त 159 धावा, पलटण चेन्नई सुपर किंग्सला रोखणार?
Chennai Super Kings vs Mumbai Indians : नमन धीर याने केलेल्या झुंजार खेळीच्या जोरावर मुंबईला 150 पार मजल मारता आली. आता चेन्नईला विजयासाठी 8 च्या रनरेटने धावा कराव्या लागणार आहेत.