Collector
शेअर्सना पडले मागे, Gold ETF गुंतवणुकीने यावर्षी मारली बाजी | Collector
शेअर्सना पडले मागे, Gold ETF गुंतवणुकीने यावर्षी मारली बाजी
TV9 Marathi

शेअर्सना पडले मागे, Gold ETF गुंतवणुकीने यावर्षी मारली बाजी

आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतीय गुंतवणूकदारांचा कल बदलताना दिसत आहे. यावर्षी एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETF) मध्ये तब्बल 1.8 लाख कोटींची गुंतवणूक झाली असून, त्यापैकी 55 टक्के वाटा हा केवळ सोने आणि चांदीच्या ईटीएफचा आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे पाहण्याचा कल वाढल्याने हा ऐतिहासिक बदल घडला आहे.

Go to News Site