Collector
हिरो मोटोकॉर्पची तुफान फटकेबाजी, अवघ्या 30 दिवसांत 5 लाख बाईक्सची विक्री | Collector
हिरो मोटोकॉर्पची तुफान फटकेबाजी, अवघ्या 30 दिवसांत 5 लाख बाईक्सची विक्री
TV9 Marathi

हिरो मोटोकॉर्पची तुफान फटकेबाजी, अवघ्या 30 दिवसांत 5 लाख बाईक्सची विक्री

भारतीय दुचाकी बाजारात हिरो मोटोकॉर्पने एप्रिल 2026 मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कंपनीने केवळ 30 दिवसांत 5.66 लाख युनिट्सची विक्री करून आपले वर्चस्व सिद्ध केले. विशेष म्हणजे, कंपनीच्या 'विडा' या इलेक्ट्रिक ब्रँडने 129 टक्के इतकी प्रचंड वाढ नोंदवली असून, IPL मधील कोलकाता नाईट रायडर्ससोबतच्या मोहिमेमुळे ब्रँडची लोकप्रियता अधिकच वाढली आहे.

Go to News Site