CSK vs MI : ऋतुराज-कार्तिकचा धमाका, चेन्नईचा जबरदस्त विजय, मुंबईचा 8 विकेट्सने धुव्वा | Collector
TV9 Marathi
CSK vs MI : ऋतुराज-कार्तिकचा धमाका, चेन्नईचा जबरदस्त विजय, मुंबईचा 8 विकेट्सने धुव्वा
Chennai Super Kings vs Mumbai Indians Match, IPL 2026 : मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. चेन्नईने हे आव्हान सहज पूर्ण केलं.