आयपीएल 2026 स्पर्धेच्या 44व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आले होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली. यासह मुंबईच्या प्लेऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.