GT vs PBKS Live Streaming : गुजरात पंजाबचा हिशोब करत सहावा सामना जिंकणार? | Collector
TV9 Marathi
GT vs PBKS Live Streaming : गुजरात पंजाबचा हिशोब करत सहावा सामना जिंकणार?
Gujarat Titans vs Punjab Kings IPL 2026 Live Scorecard : पंजाब किंग्सने गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. त्यामुळे गुजरात या पराभवाची परतफेड करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.