TV9 Marathi
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील ४ वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि हत्येची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाने या घटनेचा तीव्र निषेध करत पोलीस आणि प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत; सविस्तर बातमी वाचा.
Go to News Site