Collector
DA वाढला की HRA पण वाढतो का? जाणून घ्या केंद्र सरकारचे नवीन नियम | Collector
DA वाढला की HRA पण वाढतो का? जाणून घ्या केंद्र सरकारचे नवीन नियम
TV9 Marathi

DA वाढला की HRA पण वाढतो का? जाणून घ्या केंद्र सरकारचे नवीन नियम

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) हा महागाईचा सामना करण्यासाठी दिला जातो, जो नुकताच 60 टक्के करण्यात आला आहे. दुसरीकडे, HRA हा कर्मचाऱ्यांच्या राहण्याचा खर्च किंवा घराचे भाडे भागवण्यासाठी दिला जाणारा भत्ता आहे. DA मध्ये वर्षातून दोनदा बदल होतो, तर एचआरए हा कर्मचाऱ्याच्या राहण्याच्या शहराच्या श्रेणीनुसार (X, Y, Z) निश्चित केला जातो.

Go to News Site