Collector
अनियमित पाळीच्या समस्या दूर करण्यासाठी सकाळी प्या ‘हे’ मॅजिकल वॉटर | Collector
अनियमित पाळीच्या समस्या दूर करण्यासाठी सकाळी प्या ‘हे’ मॅजिकल वॉटर
TV9 Marathi

अनियमित पाळीच्या समस्या दूर करण्यासाठी सकाळी प्या ‘हे’ मॅजिकल वॉटर

मेथीचे दाणे खाणे महिलांच्या अनेक समस्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आहारतज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यायल्याने मासिक पाळीच्या अनेक समस्या कमी होतात आणि हार्मोन्सचे संतुलनही राखले जाते.

Go to News Site