Collector
ते सलमानला ठार मारण्यासाठी..; ‘भाईजान’च्या बॉडीगार्डकडून मोठा खुलासा | Collector
ते सलमानला ठार मारण्यासाठी..; ‘भाईजान’च्या बॉडीगार्डकडून मोठा खुलासा
TV9 Marathi

ते सलमानला ठार मारण्यासाठी..; ‘भाईजान’च्या बॉडीगार्डकडून मोठा खुलासा

दोन वर्षांपूर्वी अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाला होता. या घटनेसंदर्भात त्याच्या बॉडीगार्डने न्यायालयात महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. बॉडीगार्ड नेमकं काय म्हणाला, ते सविस्तर जाणून घ्या..

Go to News Site