Collector
मला डॉक्टर व्हायचं होतं पण…, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या धनुभाऊ भाग्यवान कारण… | Collector
मला डॉक्टर व्हायचं होतं पण…, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या धनुभाऊ भाग्यवान कारण…
TV9 Marathi

मला डॉक्टर व्हायचं होतं पण…, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या धनुभाऊ भाग्यवान कारण…

पंकजा मुंडे यांनी परळीतील एका सोहळ्यात आपल्या बालपणीच्या स्वप्नांचा खुलासा केला. डॉक्टर व्हायची जिद्द असूनही केवळ मार्कांअभावी राजकारणात कसं यावं लागलं आणि धनंजय मुंडे नशीबवान कसे, याची रंजक माहिती त्यांनी दिली.

Go to News Site