Collector
त्या नराधमाचं एन्काऊंटर झालं तरच..; भोरमधल्या चिमुकलीवर अत्याचारप्रकरणी प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट | Collector
त्या नराधमाचं एन्काऊंटर झालं तरच..; भोरमधल्या चिमुकलीवर अत्याचारप्रकरणी प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
TV9 Marathi

त्या नराधमाचं एन्काऊंटर झालं तरच..; भोरमधल्या चिमुकलीवर अत्याचारप्रकरणी प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट

भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात तीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर संतप्त पोस्ट लिहिली आहे. प्रवीण तरडेंनी थेट आरोपीच्या एन्काऊंटरची मागणी केली आहे.

Go to News Site