Collector
मोठी बातमी! इराण अमेरिका युद्धात थेट दुसऱ्या मोठ्या युद्धाला सुरूवात, सीरियावर मोठा.. | Collector
मोठी बातमी! इराण अमेरिका युद्धात थेट दुसऱ्या मोठ्या युद्धाला सुरूवात, सीरियावर मोठा..
TV9 Marathi

मोठी बातमी! इराण अमेरिका युद्धात थेट दुसऱ्या मोठ्या युद्धाला सुरूवात, सीरियावर मोठा..

इराण आणि अमेरिका युद्धाने जग वैतागले आहे. जागतिक बाजार या युद्धामुळे अस्थिर झाला. त्यामध्येच आता पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली. दुसऱ्या एका मोठ्या युद्धाला सुरूवात होऊ शकते. जॉर्डनकडून अत्यंत मोठा हवाई हल्ला करण्यात आला.

Go to News Site