Maharashtra News LIVE : नसरापूर अत्याचार प्रकरणी भोर आणि राजगड तालुक्यात आज कडकडीत बंद | Collector
TV9 Marathi
Maharashtra News LIVE : नसरापूर अत्याचार प्रकरणी भोर आणि राजगड तालुक्यात आज कडकडीत बंद
Meta Description (Marathi): भोरमधील अत्याचार प्रकरणाचा निषेध केला जात आहे. नाशिकमध्ये ११ हजार विद्यार्थी नीट परीक्षा देणार आहेत. तर दुसरीकडे भोंदू अशोक खरातवर ईडीची कारवाई केली जात आहे.