मोठी बातमी! एसीचा मोठा स्फोट, धक्कादायक घटना, तब्बल 9 जणांचा मृत्यू तर.. | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! एसीचा मोठा स्फोट, धक्कादायक घटना, तब्बल 9 जणांचा मृत्यू तर..
दिल्लीमध्ये धक्कादायक घटना घडली. या घटनेने एकच हाहाकार उडाल्याचे बघायला मिळत आहे. दिल्लीत थेट एसीचा मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर आगीचा भडका उडाला. या घटनेत अनेक जणांचा जीव गेला.