अल्पावधीत मोठा नफा म्हणत जयवंत वाडकरांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट; अखेर नको तेच घडलं.. | Collector
TV9 Marathi
अल्पावधीत मोठा नफा म्हणत जयवंत वाडकरांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट; अखेर नको तेच घडलं..
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक वेगळीच पोस्ट पाहून नेटकरी संभ्रमात पडले. त्यानंतर अनेकांनी त्यांना मेसेज करत अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली.