एक असा अभिनेता ज्याला खायचे होते गर्लफ्रेंडचे मांस, कारण ऐकून अंगावर काटा, वादामुळे करिअर झालं बर्बाद | Collector
TV9 Marathi
एक असा अभिनेता ज्याला खायचे होते गर्लफ्रेंडचे मांस, कारण ऐकून अंगावर काटा, वादामुळे करिअर झालं बर्बाद
इंडस्ट्रीमधील एकमेव असा अभिनेता ज्याला त्याचे गर्लफ्रेंडचे खायचे होते मांस. व्हायरल स्क्रीनशॉटने उडालेली सोशल मीडियावर खळबळ. वाद वाढल्यामुळे करिअर झालं बर्बाद.