Collector
5 एपिसोड्सची वेब सीरिज प्रदर्शित होताच ट्रेंडिंगमध्ये; पहिल्या सिझनला तर 9.2 रेटिंग | Collector
5 एपिसोड्सची वेब सीरिज प्रदर्शित होताच ट्रेंडिंगमध्ये; पहिल्या सिझनला तर 9.2 रेटिंग
TV9 Marathi

5 एपिसोड्सची वेब सीरिज प्रदर्शित होताच ट्रेंडिंगमध्ये; पहिल्या सिझनला तर 9.2 रेटिंग

पंचायत, एस्पिरेंट्स, कोटा फॅक्ट्री, गुल्लक यांसारख्या एकापेक्षा एक दमदार वेब सीरिजची निर्मिती करणाऱ्या टीव्हीएफने या सीरिजची निर्मिती केली आहे. याच्या पहिल्या सिझनला आयएमडीबीवर 9.2 इतकी तगडी रेटिंग मिळाली होती.

Go to News Site