शिवसेनेत प्रवेश करताच बच्चू कडूंनी बोलून दाखवली मोठी इच्छा, म्हणाले एकनाथ शिंदेंना… | Collector
TV9 Marathi
शिवसेनेत प्रवेश करताच बच्चू कडूंनी बोलून दाखवली मोठी इच्छा, म्हणाले एकनाथ शिंदेंना…
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला असून, एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार त्यांनी अमरावती येथील सभेत व्यक्त केला आहे.