Collector
Monsoon 2026: चिंब भिजायला तयार राहा, पाऊस लवकरच वस्तीला, केरळमध्ये मान्सून कधी धडकणार? El Nino पाणी फेरणार? | Collector
Monsoon 2026: चिंब भिजायला तयार राहा, पाऊस लवकरच वस्तीला, केरळमध्ये मान्सून कधी धडकणार? El Nino पाणी फेरणार?
TV9 Marathi

Monsoon 2026: चिंब भिजायला तयार राहा, पाऊस लवकरच वस्तीला, केरळमध्ये मान्सून कधी धडकणार? El Nino पाणी फेरणार?

Monsoon 2026 Alert: राज्यातील विदर्भात सध्या अवकाळी पावसाचा निरोप आला आहे. तर देशातील शेतकऱ्यांसह सर्वांनाच ज्याची बहुप्रतिक्षा लागली आहे, तो मान्सून यंदा लवकरच धडक देणार आहे. अर्थात अल निनो त्याच्या मार्गावर पाणी फेरण्यास सज्ज आहे. केरळम राज्यात कधी धडकणार मान्सून?

Go to News Site