पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा गोंधळ संपता संपेना, एन्ट्री पॉईंटवर एक चूक ठरेल जीवघेणी, नेमकं काय घडतंय? | Collector
TV9 Marathi
पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा गोंधळ संपता संपेना, एन्ट्री पॉईंटवर एक चूक ठरेल जीवघेणी, नेमकं काय घडतंय?
णे-मुंबई मिसिंग लिंक सुरू झाल्याने वाहतूक कोंडी कमी झाली असली तरी, लोणावळ्याजवळील सुरुवातीच्या पॉइंटवर दिशादर्शकाच्या अभावामुळे वाहन चालकांचा गोंधळ उडत आहे.