Collector
Raja Shivaji : या 5 चुकांनी बिघडवला रितेश देशमुखचा खेळ; अन्यथा ‘राजा शिवाजी’ बनला असता मास्टरपीस | Collector
Raja Shivaji : या 5 चुकांनी बिघडवला रितेश देशमुखचा खेळ; अन्यथा ‘राजा शिवाजी’ बनला असता मास्टरपीस
TV9 Marathi

Raja Shivaji : या 5 चुकांनी बिघडवला रितेश देशमुखचा खेळ; अन्यथा ‘राजा शिवाजी’ बनला असता मास्टरपीस

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटात काही उणिवा आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही. अनेकदा भव्य कलाकृती करण्याच्या नादात त्यातलं नेमकं मर्म उलगडण्यात कसर राहते. मांडणी-तंत्रातली भव्यता अनेकदा आशय हरवून बसते, अशी काहीशी जाणीव 'राजा शिवाजी' पाहताना येते.

Go to News Site