1500 रुपयांच्या बदल्यात बहिणीच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या करण्याचा अधिकार दिलाय का? संजय राऊतांचा संतप्त सवाल | Collector
TV9 Marathi
1500 रुपयांच्या बदल्यात बहिणीच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या करण्याचा अधिकार दिलाय का? संजय राऊतांचा संतप्त सवाल
पुण्याच्या घटनेवरून संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरले आहे. लाडकी बहीण योजना आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर केलेले सविस्तर आरोप येथे वाचा.