Collector
Navi Mumbai | तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक माहिती उघड, रसायनांचा… | Collector
Navi Mumbai | तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक माहिती उघड, रसायनांचा…
TV9 Marathi

Navi Mumbai | तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक माहिती उघड, रसायनांचा…

मुंबईकरांनो तुम्ही खात असलेले आंबे कृत्रिम आहेत असे म्हणले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण असंच घडतंय नवी मुंबई येथे. नवी मुंबईच्या एपीएमसी फळ बाजारात आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर होत असल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

Go to News Site