तोपर्यंत कोणत्याही राजकारण्यांनी आमच्या घरी येऊ नये, नरसापूर घटनेतील चिमुरडीच्या पित्याची विनंती | Collector
TV9 Marathi
तोपर्यंत कोणत्याही राजकारण्यांनी आमच्या घरी येऊ नये, नरसापूर घटनेतील चिमुरडीच्या पित्याची विनंती
भोर तालुक्यातील नरसापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी पीडित पित्याने राजकारण्यांना बजावले असून, आरोपीला फाशी होईपर्यंत सांत्वनासाठी घरी न येण्याची आर्त विनंती केली आहे.