Collector
समंथा – नाग चैतन्य एकाच छताखाली; लग्नसोहळ्यात जोडीदारासोबत आमनेसामने? | Collector
समंथा – नाग चैतन्य एकाच छताखाली; लग्नसोहळ्यात जोडीदारासोबत आमनेसामने?
TV9 Marathi

समंथा – नाग चैतन्य एकाच छताखाली; लग्नसोहळ्यात जोडीदारासोबत आमनेसामने?

समंथा आणि नाग चैतन्य यांना हैदराबादमधील एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये पाहिलं गेलं. निर्माते सुनील नारंग यांच्या मुलीच्या लग्नाचं हे रिसेप्शन होतं. यावेळी राज निदिमोरू आणि सोभिता धुलिपालासुद्धा उपस्थित होते.

Go to News Site