Collector
Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांची मुलगी किती शिकली? जावयाचं शिक्षण काय? Exclusive माहिती पहिल्यांदाच समोर | Collector
Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांची मुलगी किती शिकली? जावयाचं शिक्षण काय? Exclusive माहिती पहिल्यांदाच समोर
TV9 Marathi

Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांची मुलगी किती शिकली? जावयाचं शिक्षण काय? Exclusive माहिती पहिल्यांदाच समोर

इंदोरीकर महाराजांच्या मुलीचे, ज्ञानेश्वरीचे एमसी डीसीएसचं शिक्षण पूर्ण झाले आहे, तर जावई साहिलने अभियांत्रिकी पदवी संपादन केली आहे. त्यांच्या लग्नानिमित्त ही खास माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे. शिक्षण पूर्ण करून दोघांनीही मोठ्यांच्या संमतीने लग्न केले. इंदोरीकर महाराजांनी 'आम्ही तुमची संपत्ती नाही, माणसं पाहिली' असे म्हणत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

Go to News Site