Shirsdi | भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं… नाशिकच्या शिर्डीत कथित लव्ह जिहाद? | Collector
TV9 Marathi
Shirsdi | भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं… नाशिकच्या शिर्डीत कथित लव्ह जिहाद?
शिर्डी येथे एका हिंदू तरुणीशी संबंधित धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी हमीद पठाण या आरोपीला अटक केली असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.