मनगटावर बॉल लागताच तिलक वर्माच्या त्या खास घडीची चर्चा, किंमत वाचून थक्क व्हाल! | Collector
TV9 Marathi
मनगटावर बॉल लागताच तिलक वर्माच्या त्या खास घडीची चर्चा, किंमत वाचून थक्क व्हाल!
शनिवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या दोन संघांत सामना झाला. या सामन्यादरम्यान तिलक वर्मा याच्या हातातील घड्याळ चर्चेचा विषय ठरले. त्याच्या घड्याळाची किंमत वाचून तुम्ही चकित व्हाल.