Collector
सूर्य देव कोपला, राज्यात उष्माघाताचे किती बळी? महाराष्ट्रात तापमानाचा नवीन उच्चांक | Collector
सूर्य देव कोपला, राज्यात उष्माघाताचे किती बळी? महाराष्ट्रात तापमानाचा नवीन उच्चांक
TV9 Marathi

सूर्य देव कोपला, राज्यात उष्माघाताचे किती बळी? महाराष्ट्रात तापमानाचा नवीन उच्चांक

Heatstroke in Maharashtra: महाराष्ट्रात तापमानाने उच्चांक ओलांडला आहे. आज वर्ध्याने तापमानात नवीन रेकॉर्ड केला. विदर्भ यंदा उष्णतेची लाट आली आहे. सूर्य देव कोपला आहे. त्यातच काही जम बेशुद्ध पडले आहेत. तर काही जणांना रुग्णालयात भरती केले आहे.

Go to News Site