Collector
सोलापूर पुन्हा हादरलं! भर रस्त्यात गाडी अडवून हल्ला, दगडाने ठेचून तरूणाला संपवलं | Collector
सोलापूर पुन्हा हादरलं! भर रस्त्यात गाडी अडवून हल्ला, दगडाने ठेचून तरूणाला संपवलं
TV9 Marathi

सोलापूर पुन्हा हादरलं! भर रस्त्यात गाडी अडवून हल्ला, दगडाने ठेचून तरूणाला संपवलं

Solapur Crime : तरूणाच्या हत्येने सोलापूर हादरलं आहे. शहरातील 70 फूट रोडवर 5 जणांच्या टोळक्याने एका तरूणाचा भरदिवसा खून केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

Go to News Site