Collector
IPL 2026 स्पर्धेदरम्यान बीसीसीआय अ‍ॅक्शन मोडवर, नियम मोडणाऱ्या संघाची खैर नाही | Collector
IPL 2026 स्पर्धेदरम्यान बीसीसीआय अ‍ॅक्शन मोडवर, नियम मोडणाऱ्या संघाची खैर नाही
TV9 Marathi

IPL 2026 स्पर्धेदरम्यान बीसीसीआय अ‍ॅक्शन मोडवर, नियम मोडणाऱ्या संघाची खैर नाही

आयपीएल स्पर्धेत नियम मोडणाऱ्या संघांच्या अडचणीत आता वाढ होणार आहे. कारण बीसीसीआय आता कठोर भूमिका घेण्याच्या पवित्र्यात आहे. बीसीसीआय सचिवांनी याबाबतची सक्त ताकीद दिली आहे. नियम मोडणाऱ्या संघांविरुद्ध काय करवाई करता येईल याची चाचपणी करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

Go to News Site