25 लाख अन् प्रॉपर्टीचा वाद, दीराने तिचं अख्खं कुटुंबच संपवलं; तिहेरी हत्येनं महाराष्ट्र हादरला! | Collector
TV9 Marathi
25 लाख अन् प्रॉपर्टीचा वाद, दीराने तिचं अख्खं कुटुंबच संपवलं; तिहेरी हत्येनं महाराष्ट्र हादरला!
सोलापुरात धक्कादायक घटना गडली आहे. पप्पू म्हस्के नावाच्या एका व्यक्तीने आपलीच भवजय आणि पुतण्या, पुतणीचा निर्घृण खून केला आहे. या खुनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.