Watermelon: कापलेलं कलिंगड किती दिवस राहते ताजे? यावेळी टरबूज खाणे म्हणजे आरोग्याला धोका | Collector
TV9 Marathi
Watermelon: कापलेलं कलिंगड किती दिवस राहते ताजे? यावेळी टरबूज खाणे म्हणजे आरोग्याला धोका
Watermelon Facts: मुंबईतील पायधुनीत डोकाडिया कुटुंबियांच्या मृत्यूने कलिंगडाविषयी धास्ती पसरली आहे. बाजारातील अनेक भागात टरबूज गायब झाले आहेत. कापलेलं कलिंगड किती दिवस राहते ताजे?