TV9 Marathi
एसी लावताना योग्य दिशेचा विचार करणे महत्त्वाचे आहे. वास्तूनुसार काही एसी जर तुम्ही चुकीच्या दिशेने लावल्यास त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या जीवनावर होऊ शकतो. चला वास्तूनुसार एसी लावताना कोणती चुक करू नये ते जाणून घेऊयात.
Go to News Site