Collector
मोठी बातमी! शाब्दिक बाचाबाची नंतर… सिंधुदुर्गच्या गुरववाडीतील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला | Collector
मोठी बातमी! शाब्दिक बाचाबाची नंतर… सिंधुदुर्गच्या गुरववाडीतील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला
TV9 Marathi

मोठी बातमी! शाब्दिक बाचाबाची नंतर… सिंधुदुर्गच्या गुरववाडीतील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला

गुरववाडीतील एका भाड्याच्या घरात काही ख्रिश्चन मिशनरी गेल्या दोन वर्षांपासून प्रार्थना सभा घेत असल्याचे समोर आले आहे. या सभांमधून स्थानिकांना आमिष दाखवून किंवा अंधश्रद्धा पसरवून हिंदू धर्मातील लोकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे.

Go to News Site