Collector
‘मला डॉक्टर व्हायचं होतं,पण झाले नाही, धनुभाऊ मात्र भाग्यवान..काय म्हणाल्या पंकजा मुंडे ? | Collector
‘मला डॉक्टर व्हायचं होतं,पण झाले नाही, धनुभाऊ मात्र भाग्यवान..काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?
TV9 Marathi

‘मला डॉक्टर व्हायचं होतं,पण झाले नाही, धनुभाऊ मात्र भाग्यवान..काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?

भाजपा नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे त्यांच्या वक्तव्यावरुन कायम चर्चेत असतात. आता एका कार्यक्रमात त्यांनी त्यांना खरेतर डॉक्टर व्हायचे होते. परंतू होता आले नाही याची खंत व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त आहे.

Go to News Site