Collector
Vaibhav Suryavanshi: सूर्यवंशी कसोटीतही धमाका करणार? कुणाचा दावा, टेस्ट सीरीजमध्ये भारताचे वैभव दिसणार? | Collector
Vaibhav Suryavanshi: सूर्यवंशी कसोटीतही धमाका करणार? कुणाचा दावा, टेस्ट सीरीजमध्ये भारताचे वैभव दिसणार?
TV9 Marathi

Vaibhav Suryavanshi: सूर्यवंशी कसोटीतही धमाका करणार? कुणाचा दावा, टेस्ट सीरीजमध्ये भारताचे वैभव दिसणार?

Vaibhav Suryavanshi Test Team: वैभव सूर्यवंशी सातत्याने गोलंदाजाचे मापं काढत आहे. त्याने काही दिग्गज गोलंदाजाची हावा काढली आहे. त्याला भारतीय संघात घ्यावे अशी सातत्याने मागणी करण्यात येत आहे. केवळ एकदिवसीय संघातच नाही तर कसोटी संघातही त्याला संधी देण्याची मागणी आहे.

Go to News Site