Collector
इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा शाही विवाहसोहळा, डोळे दिपवणारा रुखवत, वस्तूंची यादी वाचून थक्क व्हाल | Collector
इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा शाही विवाहसोहळा, डोळे दिपवणारा रुखवत, वस्तूंची यादी वाचून थक्क व्हाल
TV9 Marathi

इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा शाही विवाहसोहळा, डोळे दिपवणारा रुखवत, वस्तूंची यादी वाचून थक्क व्हाल

आज इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा शाही लग्नसोहळा पार पडत आहे. तब्बल 100 एकरच्या भव्य परिसरात लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या लग्न सोहळ्यातील रुखवत देखील आकर्षक बनवण्यात आला आहे.

Go to News Site