Collector
कंपनीला ही सात आसनी कार पावली, विक्रीत थेट 108% ची उसळी | Collector
कंपनीला ही सात आसनी कार पावली, विक्रीत थेट 108% ची उसळी
TV9 Marathi

कंपनीला ही सात आसनी कार पावली, विक्रीत थेट 108% ची उसळी

Renault कंपनीने FY2026 च्या सुरुवातीलाच 108% विक्रीची वाढ केली आहे. ज्यात Renault Duster ला प्रचंड मागणी आहे. कंपनी डस्टरचे हायब्रिड मॉडेल दिवाळीपर्यंत लाँच करु शकते. तर सात आसनी व्हर्जन साल 2027 पर्यंत येण्याची आशा आहे.

Go to News Site