Collector
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची NEET UG 2026 परीक्षेनिमित्त NTA मुख्यालयाला भेट, विविध गोष्टींची केली पाहणी | Collector
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची NEET UG 2026 परीक्षेनिमित्त NTA मुख्यालयाला भेट, विविध गोष्टींची केली पाहणी
TV9 Marathi

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची NEET UG 2026 परीक्षेनिमित्त NTA मुख्यालयाला भेट, विविध गोष्टींची केली पाहणी

Dharmendra Pradhan : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी NEET UG 2026 परीक्षेच्या प्रत्यक्ष व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध बाबींचे निरिक्षण केले.

Go to News Site