OK शब्दाचा नेमका अर्थ काय? 99 टक्के लोकांना माहितीच नाही; वाचून व्हाल चकित! | Collector
TV9 Marathi
OK शब्दाचा नेमका अर्थ काय? 99 टक्के लोकांना माहितीच नाही; वाचून व्हाल चकित!
इंग्रजी भाषेतले असे अनेक शब्द आहेत, ज्यांचा अर्थ माहिती नसला तरीही आपण तो वापरतो. त्यामुळे अनेकदा चांगलीच पंचाईत होते. आपण इंग्रजी भाषेतील एक शब्द तर अगदीच सर्रास वापरतो. हा शब्द आहे OK.