Collector
IPL 2026, GT vs PBKS: नाणेफेकीचा कौल जिंकत गुजरातची गोलंदाजीला पसंती, शुबमन गिल म्हणाला.. | Collector
IPL 2026, GT vs PBKS: नाणेफेकीचा कौल जिंकत गुजरातची गोलंदाजीला पसंती, शुबमन गिल म्हणाला..
TV9 Marathi

IPL 2026, GT vs PBKS: नाणेफेकीचा कौल जिंकत गुजरातची गोलंदाजीला पसंती, शुबमन गिल म्हणाला..

आयपीएल 2026 स्पर्धेतील 46वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून आहे.

Go to News Site