Collector
Heinrich Klaasen: 400हून अधिक धावा केल्यानंतर क्लासेनसोबत असं घडलं, बाद होताच पडला खंड | Collector
Heinrich Klaasen:  400हून अधिक धावा केल्यानंतर क्लासेनसोबत असं घडलं, बाद होताच पडला खंड
TV9 Marathi

Heinrich Klaasen: 400हून अधिक धावा केल्यानंतर क्लासेनसोबत असं घडलं, बाद होताच पडला खंड

आयपीएल 2026 स्पर्धेत हेनरिक क्लासेन आपल्या आक्रमक फलंदाजीने सातत्यपूर्ण धावा करत आहे. मात्र कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात काही खास करून शकला नाही. इतकंच काही गेल्या सामन्यांपासून सुरू असलेली परंपरा खंडीत झाली आहे.

Go to News Site